रिक्षाचालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकीमुळे मानसिक त्रास : विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याने रिक्षाचालक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घोरपडी पेठेत घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका विवाहित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गणेश … Read more