आवृत्ती पुणे

बंदुकीच्या धाकाने लुटलेले पावणेतीन लाख रुपये डॉक्टरांना दिले परत

सात आरोपींना केले जेरबंद : सोलापूरमधील वडाळा येथे डॉक्टरांना लुटले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : डॉक्टरांना लुटणाऱ्या सातजणांना अटक करून दोन लाख ७५ हजार रुपये जप्त करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये परत देण्यात आली. वडाळा (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे बंदुकीच्या धाकाने लुटण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी सांगितले की, वडाळा (ता. उत्तर सोलापूर, … Read more

सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल चोरटा जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : पाच गुन्हे उघड, दोन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागिल सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या जबरी चोरी व दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल असून, त्याच्याकडून चार मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.शाहुराज बाबासाहेब कोकरे (वय २२, रा. कोकरेवस्ती, घाटपिंप्री, … Read more

बीएमडब्ल्यू स्वस्तात देण्याच्या आमिषाने दोन कोटींला गंडा

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल : बनावट सही, शिक्क्याचा केला वापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बीएमडब्ल्यु स्पोर्ट कार व मर्सिडीज जी एल ई ३०० या कार डिस्काऊंटमध्ये देतो, असे सांगून पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुणाल राजेंद्र जैन (वय ३१, रा. कुमार कॉर्नर, … Read more

हातात कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवणारा गजाआड

वाकड पोलिसांची कारवाई : सोशल मीडियावरून निर्माण केली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक भाई नव्याने तयार होत असून ते दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप्प यासारख्या सोशल मीडियाचा वापरत करत असल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे, पिस्तूलाचा व्हीडिओ व विविध प्रकारची … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत रुग्णवाहिकेतील दोघांचा मृत्यू

हिंजवडी पोलिसांत गुन्हा : मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली आहे. या झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-बेंगळुरू महामार्गावर चांदणी चौक येथे शुक्रवारी रोजी झाला … Read more

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त

दोघांच्या आवळल्या मुसक्या : कोंढवा पोलीसांची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहातून दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 74 हजार 920 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी एन.आय.बी.एम कडून उंड्रीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर मंगळवारी (दि.21) … Read more

कोयत्याच्या धाकाने लुटणारे सहाजण जेरबंद

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : ६०० रुपये व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पार्टीसाठी पैसे हवे असल्याने एका गुंडांच्या टोळक्याने तरुणाच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन लुबाडले. सिंहगड रोड पोलिसांनी या टोळक्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन ६ जणांना अटक केली आहे. विशाल राजू लोंढे … Read more

व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर गुन्हा

गुन्हे शाखा युनिट ५ची कारवाई : वेळेवर व्याज न दिल्याने शिवीगाळ व दमदाटी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध्य रितीने सावकारी करून १२ टक्के दराने व्याज घेणाऱ्या सावकारास गुन्हे शाखेच्या युनिट ५ने भा.दं.वि. कलम ४५२,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आशिष संजय पाटणे ( रा. येवलेवाडी, … Read more

मोक्कातील फरारी गुन्हेगाराला शिवणे परिसरातून अटक

मोक्का कारवाईनंतर होता फरार : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुन्ह्यात फरार असलेल्या पुण्यातील सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील शिवणे येथील शिंदे पुलाजवळ केली. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो फरार झाला होता. अक्षय रविंद्र खवळे (रा. रामनगर, वारजे) … Read more

अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या

१५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले : १७ मोबाईल, चार दुचाकी वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन गाडीतळ चौक, येरवडा व पौड इत्यादी ठिकाणाहून आरोपीकडून १७ मोबाईल, चार दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी सांगितले की, यश सुंदरलाल जैन (रा. विश्रांतवाडी, … Read more