६० वर्षांच्या सुनेने ८६ वर्षांच्या सासूचा केला खून
कौटुंबिक वादातून घडले कृत्य : आंबेगावातील समृद्धी रेसिडेन्सीमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासू-सुनेचे नाते अनेकदा विळ्या-भोपळ्यासारखे असल्याचे म्हटले जाते. अनेक घरांमध्ये सुनेचा छळ केला जातो. तिला जाळून मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, एकाच घरात तीन पिढ्या राहत असताना गेली अनेक वर्षे सासूचा जाच सहन केल्यानंतर ६० वर्षांच्या सुनेने आपल्या ८६ वर्षांच्या सासूवर … Read more