सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यू
तरुण दुचाकीसह मिक्सरखाली सापडला : नवले पूल चौकातील भीषण अपघात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज-बावधन बाह्यवळण मार्गावरील नवले पूल चौकात भरधाव १६ चाकी सिमेंट मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१० जून) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत दुचाकीस्वाराचे नाव रामेश्वर मच्छिंद्र भोगले … Read more