आवृत्ती , पुणे

पुण्यात घरावर बुलडोझर कारवाई

अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे घर जेसीबी लावून केले जमीनदोस्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशात योगी सरकारने गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर कारवाईचा धडाका लावून देशभरात कारवाई म्हणजे काय असते, हे दाखवून दिले. पहलगाम येथील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांची घरे सरकारने बुलडोझर लावून जमीनदोस्त केली. पुणे पोलिसांनी या कारवायांपासून स्फूर्ती घेऊन असेच त्रासदायक ठरणारे ठिकाण जेसीबी लावून … Read more

वारकऱ्यांसाठी समूह विमा योजना लागू – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

आषाढी वारीसाठी वैद्यकीय सुविधा, टोलमाफी, रुग्णवाहिका, आयसीयू, नोडल अधिकारी आणि स्वच्छतेवर भर महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनातर्फे समूह विमा योजना राबवण्यात येणार असून, यंदाही वारी मार्गावर आरोग्य सुविधा, टोलमाफी आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल … Read more

सादड़ी की नेहा ने किया पाली जिले में प्रवेशिका वर्ग में पहला स्थान

महाराष्ट्र जैन वार्ता पाली : सादड़ी कस्बे की सेठ मोतीलालजी व हिराचंदजी परमार राजकीय वरिष्ठ उपाध्याय संस्कृत विद्यालय, सादड़ी की छात्रा नेहा पुत्री अशोक कुमार ने प्रवेशिका परीक्षा में पूरे पाली जिले में 95.50% अंक प्राप्त कर जिला मेरिट में प्रथम स्थान प्राप्त किया है। छात्रा की इस उत्कृष्ट उपलब्धि पर सादड़ी वासी पुणे स्थित … Read more

तोतया महिला वकिलाविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

जावयाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगून महिलेला लुबाडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सुनेने बलात्काराची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे, तुम्हाला अटक होईल, अशी भीती दाखवून अहिल्यानगर येथील एका शेतकऱ्याकडून ६ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया महिला वकिलाने अशाच प्रकारे आणखी एका महिलेला लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. … Read more

पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएची कारवाई

कारवाईबाबत व‍िशेष मोह‍िमेची आखणी : अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंगळवारी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रोडवरील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर निष्कासन कारवाई करण्यात आली. पालखी मार्गासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी लावलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्राधिकरण हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात येणार … Read more

अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या ‘नशा बार’ ला सील

बारच्या मालक, मॅनेजर, मुलांचे आईवडील यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये दारू पिऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला मारहाण केली. तसेच परिसरातील तब्बल २२ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई करत वडगाव येथील ‘नशा बार’ सील केला. या अल्पवयीन मुलांना दारू विकल्याबद्दल बारच्या … Read more

प्राचार्य भानुदास रिठे यांची ‘विद्यासचिव’पदी एकमताने निवड

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्यासचिवपदी नियुक्ती : शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्यासचिवपदी प्राचार्य भानुदास गेनभाऊ रिठे यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, कार्यक्षमता आणि अनुभव पाहता ही निवड करण्यात आली असून, त्यांच्या कार्यकाळात शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा … Read more

तोतया महिला वकील खंडणी घेताना जाळ्यात

सुनेने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला फसवले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुलाला घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सुनेने बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचे खोटे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची ६ लाख रुपयांना फसवणूक केल्यानंतर, आणखी १५ हजार रुपये घेताना लोणी काळभोर पोलिसांनी तोतया महिला वकील स्नेहल कांबळे हिला रंगेहाथ पकडले. स्नेहल हरिश्चंद्र … Read more