आवृत्ती , पुणे

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

ऑनलाइन गुंतवणूक करणाऱ्यांना बसतोय फटका : आभासी फायदा दाखवून घालत आहेत गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विमानतळ आणि मुंढवा पोलीस ठाण्यांमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत एका ३९ वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस … Read more

२७ वर्षांपासून फरार खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीला शिताफीने अटक करून न्यायालयात केले हजर महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल २७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करत मोठे यश मिळवले आहे. गुन्हा क्रमांक १७/१९९७, भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०४(२) अन्वये दाखल असलेल्या … Read more

बँकॉकहून पुण्यात अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी

१०३ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा, चरस जप्त डीआरआयची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून तसेच मुंबईतील त्यांच्या वितरकाकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे युनिटने १० कोटी ३० लाख रुपयांचा चरस आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे. महसुल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे युनिटला … Read more

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शंकरराव पाटील महाविद्यालय : पाथरूडच्या NSS विभागातर्फे भूम येथे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, पाथरूड येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भूम येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्या विकास मंडळ, पाथरूडचे सहसचिव प्रा. संतोष शिंदे प्रमुख उपस्थित होते. … Read more

कुख्यात गँगस्टर गजा मारणे याची ‘मटण पार्टी’ भोवली

एपीआयसह चार पोलीस निलंबित, सांगली कारागृहात नेताना वाटेत शॉर्प शुटरची भेट घडवली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कुख्यात गँगस्टर गजा मारणे याला सांगली कारागृहात नेत असताना, वाटेत त्याच्या साथीदाराच्या ढाब्यावर थांबवून मटण पार्टी घेऊ देणे, तसेच शॉर्प शुटर साथीदारांची भेट घडवून देणे, हे प्रकरण सहायक पोलीस निरीक्षकासह चौघा पोलिसांना भोवले आहे. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार … Read more

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

नाट्य, कवितांतून विद्यार्थ्यांनी अनुभवली बुद्धांची शिकवण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बावधन कॅम्पसमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी केली. बुद्धांच्या शिकवणीतून विद्यार्थ्यांमध्ये प्रज्ञा, नैतिकता, चारित्र्य आणि एकाग्रतेचा विकास करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम घेण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे … Read more

पुणे में 16-17 मई को अंतराष्ट्रीय जैन संगोष्ठी

जैन विद्या के विविध आयामों पर होगा विमर्श, देशभर के विद्वान होंगे शामिल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “जैन विद्या के विविध आयाम” विषय पर आधारित एक विशेष दो दिवसीय अंतराष्ट्रीय संगोष्ठी का आयोजन पुणे में 16 और 17 मई 2025 को किया जा रहा है। इस संगोष्ठी का उद्देश्य जैन विद्या के आधुनिक शोध, … Read more