आवृत्ती , पुणे

पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडले

“गे’ अँप वरून मेसेज करून आला होता मसाज करायला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मसाज करण्यासाठी घरी येऊन पोलीस असल्याची बतावणी करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मसाज करणार्‍या तरुणाला एटीएममधून पैसे काढायला लावून लुबाडले. ही घटना पर्वती पायथा येथे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत एका २७ वर्षाच्या … Read more

एकाच दिवशी पाच गुंडांना केले तडीपार

आणखी १०० गुंड रडारवर, हडपसर २, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडीतील एक गुंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाच दिवशी ५ सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. आणखी १०० हून अधिक गुंड रडारवर असून त्यांनी आपली गुन्हेगारी कृत्य थांबविली नाही … Read more

इस्रायली कौन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान

सूर्यदत्त संस्थेतर्फे प्रतिष्ठित पुरस्काराचा गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद व … Read more

‘जैन हिल’ ला आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्तांची प्रेरणादायी भेट

सतत नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्अ : शोक जैन यांच्यासोबत संवाद महाराष्ट्र जैन वार्ता जळगाव : आकुर्डी-निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांच्या नेतृत्वाखाली जगविख्यात ‘जैन हिल’ येथील विविध प्रकल्प आणि ‘गांधी तीर्थ’ ला भेट देत संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. या दौऱ्यात जैन हिलमधील विविध मूल्यवर्धित प्रकल्पांसह जलसंधारण, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ … Read more

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचा पुढाकार

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. … Read more

गेन बिटकॉइन प्रकरणी २३ कोटींची क्रिप्टोकरन्सी जप्त

तब्बल ६६०० कोटी रुपयांचा बिटकॉइन घोटाळा : सीबीआयचे पुण्यासह ६० ठिकाणी छापे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तब्बल ६६०० कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणात सीबीआयने पुणे, नांदेड, कोल्हापूरसह देशभरात ६० ठिकाणी एकाच वेळी छापे घातले. यात आतापर्यंत २३ कोटी रुपयांची नवी क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली आहे. सर्वप्रथम पुणे पोलिसांनी या बिटकॉइन घोटाळ्याचा शोध घेतला होता. … Read more

राज्यातील सर्व विमानतळावर मराठीतून उद्घोषणा व्हावी

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया यांची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्व विमानतळावर हिंदी, इंग्रजी भाषेतून उद्घोषणा केली जाते. त्याचबरोबर स्थानिक भाषा म्हणून मराठी भाषेतूनही उद्घोषणा होण्याची आवश्यकता असून मराठीतून ही उद्घोषणा करण्याची सक्ती करावी, अशी मागणी भाषा दिनानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी केली आहे. … Read more

मराठी राजभाषा गौरव दिवस, संस्कृतीची ओढ आणि आत्म्याची जाणीव

बार्शी एज्युकेशन सोसायटी : सुलाखे हायस्कूल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी येथील सुलाखे हायस्कूलमध्ये आयोजित मराठी राजभाषा दिवस कार्यक्रम हा केवळ शैक्षणिक उपक्रम नव्हता, तर आपल्या मनात मराठी भाषेची माती, संस्कृती आणि आत्म्याशी असलेल्या अनन्य नात्याची जाणीव रुजवणारा एक मार्मिक अनुभव ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे उपप्राचार्य रामकृष्णा इंगळे सर यांच्या नेतृत्वाखाली … Read more

महाशिवरात्रीनिमित्त बार्शी येथे सिद्धिविनायक गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम

सकाळी २०० किलो साबुदाणा खिचडी : संध्याकाळी २०० लिटर मसाला दूधाचे वाटप महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : येथील तीन कंदील चौक सिद्धिविनायक गणेश मंडळ यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी सकाळी २०० किलो साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले, तर संध्याकाळी २०० लिटर … Read more