आवृत्ती पुणे

श्री जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल मध्ये गुरुभगवंतांचा चार्तुमास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन श्वेतांबर दादावाडी मंदिर येथे प. पू. डॉ मुनीराज श्री लाभेशविजयजी महाराज व प. पू. मुनिराज ललितेशविजयजी महाराज यांचा भव्य दिव्य मंगल प्रवेश संपन्न झाला. मित्रमंडळ चौक येथून गुरुभगवंतांची वाजत गाजत भव्य शोभायात्रा ची सुरवात करून सारसबाग समोरील जैन श्वेतांबर दादावाडी मंदिर येथे समारोप करण्यात आले. जैन बांधव केशरी … Read more

डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन परीक्षेत ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत सूर्यदत्त एज्युकेश फाउंडेशनच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीच्या इंटेरियर डिझाईनच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला. पदविकेच्या प्रथम वर्षात सुहानी हेमराजानी (८४ टक्के), श्रेयस काळे (८३.८० टक्के) आणि आलेफियाह … Read more

विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रविवार १४ जुलै रोजी श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावर ८५ टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ परमार हॉल, आरसीएम हायस्कूल येथे पार पडला. सदर समारंभ श्री पूना गुजराती बंधू समाजाचे चेअरमन नितीनभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. … Read more

तेरापंथ भवन में भव्य जुलूस के साथ चातुर्मास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी के सुशिष्य मुनि श्री डॉ. आलोककुमारजी म. सा., मुनि श्री हिमकुमारजी म. सा. का भव्य जुलूस के साथ चातुर्मासिक मंगल प्रवेश प्रवेश 15 जुलाई सुबह 8:50 बजे ईशा पर्ल सोसायटी से तेरापंथ भवन मे सम्पन्न हुवा। इस समय विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, आचल जैन, मिलिंद फडे, … Read more

लोढा कुटुंबियाची तिसरी पिढी प्रशासन व्यवस्थेत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कधीकाळी बीडच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारे लोढा कुटुंबातील तिसरी पिढी शासन व्यवस्थेत नव्हे तर प्रशासन व्यवस्थेत अग्रेसर असल्याचे पुढे येत आहे. उद्योजक दिलीप लोढा यांचा एक मुलगा आय एस, दुसरा आयपीएस झाल्यानंतर आता तिसरा मुलगा श्रीपाल लोढा यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्ट ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेली सीए अंतिम वर्षाची परीक्षा … Read more

सुखसागर में भव्य जुलूस के साथ चातुर्मास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उपप्रवर्तक डॉ. प. पू. गौरवमुनीजी म. सा., मौनसाधक प. पू. सौरवमुनीजी म. सा., आत्मसाधक प. पू. सार्थकमुनीजी म. सा., प.पू. सक्षममुनीजी म. सा., सौम्य साधिका प. पू. पुण्यस्मीताजी म. सा., मधुर व्याख्यानी प. पू. प्रणिधीजी म. सा., ज्ञानपिपासू नवदीक्षिता साध्वी प. पू. संप्रक्षाजी म. सा. आदि ठाणा का मंगल प्रवेश … Read more

डॉ. राजश्री जी म.सा. आदि ठाणाका चातुर्मास मंगलमय प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री वर्धमान जैन श्रावक संघ आकुर्डी- निगडी- प्राधिकरण के प्रांगण मे राजस्थान सिंहनी उपप्रवर्तिनी संथारा साधिका प. पु. श्री चारित्र्यप्रभाजी एवं उपप्रवर्तिनी डॉ.दर्शनप्रभाजी म.सा. की सुशिष्याएं डॉ. राजश्रीजी म.सा., डॉ.मेघाश्रीजी म.सा., साध्वी समिक्षाश्री जी म.सा., साध्वी ज़िनाज्ञाश्रीजी म. सा. आदि ठाणा ४ का बडे धुमधामके साथ श्रावक अशोक सागर तातेड … Read more

गाेडवाड भवन येथे चार्तुमास प्रवेश उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चार्तुमास निमित  शुक्रवार पेठ येथील श्री गाेडवाड जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ येथे याेगनिष्ठ प. पू. आचार्य श्री विजय केशरसुरीश्वरजी महाराज समुदायच्या प. पू. साध्वीजी विनयप्रभाश्रीजी, महाराष्ट्र दिपीका यशप्रभाश्रीजी, प. पू. अरिहंत प्रभाश्रीजी तथा प. पू. अपूर्वश्रीजी म. सा. यांचा भव्यदिव्य असा प्रवेश झाला. या वेळी गाेडवाड ट्रस्टच्या वतीने सर्वांचे … Read more

स्टॉक मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २७ लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी युवकाने ऑनलाईन माध्यमातून स्टॉक मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी युवकाने फिर्यादीशी मोबाईल वर सम्पर्क साधून त्यांना स्टॉक व ॲपलीकेशनव्दारे आयपीओ मिळवून देतो असे सांगितले. नफ्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास … Read more

पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने ३२ लाखांची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी युवकाने ऑनलाईन माध्यमातून पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोथरूड मध्ये घडली आहे. या प्रकरणी एका चाळीस वर्षाच्या नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी युवकाने त्यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला व त्यांना पार्ट टाईम जॉब देण्याचे आश्वासन दिले. … Read more