अपने चरित्र को महत्व दें।
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
कौटुंबिक वादाची पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून पतीचे कृत्य : पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काहीही कामधंदा न करता त्रास देत असल्याची तक्रार त्याची शिक्षिका असलेल्या पत्नीने पोलिसांकडे केल्याच्या रागातून पतीने तिचा दोरीने गळा आवळला तसेच लोखंडी गजाने डोक्यात व दोन्ही हातांवर मारहाण करून गंभीर जखमी केले. काळेपडळ पोलिसांनी पतीविरुद्ध … Read more
उद्योजकांचे आभार; उद्योग-शिक्षण समन्वय ही काळाची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित युगात विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वासाठी सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि कौशल्यसंपन्न बनवणे ही सूर्यदत्त शिक्षण समूहाची मूलभूत भूमिका असून, या उद्देशातून सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीने विद्यार्थ्यांसाठी विशेष औद्योगिक भेटीचे आयोजन केले. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
परतफेड केली असतानाही मागितले ८ लाख : वारजे पोलिसांनी महिलेसह दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर व्याजासह एकूण ४ लाख ८० हजार रुपये परत करूनही आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत फ्लॅटचा ताबा जबरदस्तीने घेणाऱ्या महिलेसह दोघा सावकारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे तसेच चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर” येत्या ३ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराबाबत माहिती … Read more
आंबेगावमधील गायमुख चौकातील घटना : गावाकडून बहिणीला पळवून आणल्याचा राग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून गावावरून आपल्या प्रेयसीला पळवून आणल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने पुण्यात येत साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याचा निर्घृण खून केला. जावेद खाजामिया पठाण (वय ३४, रा. मुदखेड रोड, खाजानगर, भोकर, ता. भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या … Read more
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कामाची प्रक्रिया सुरू : प्रवाशांना दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : प्रेमसंबंधातून गावावरून आपल्या प्रेयसीला पळवून आणल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने पुण्यात येत साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याचा निर्घृण खून केला. बार्शी बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून पुनर्बांधणीसाठी १० कोटी ७७ लाख रुपयांचा भरघोस … Read more
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संजय गाढवे यांचा गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम नगरपरिषदेच्या निवडणुकीत आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या उमेदवार संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून, या यशाबद्दल मंत्रालयात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भूम नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व संजय गाढवे … Read more