आवृत्ती , पुणे

पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केले माउंट युनम शिखर

अ‍ॅडव्हेंचर जंक्शनतर्फे यशस्वी मोहिम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल जिल्ह्यातील 6,111 मीटर उंचीच्या माउंट युनम शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली. देशभरातून एकूण 30 अनुभवी गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यापैकी फक्त सात जणांनी शिखरावर पोहोचण्याची कामगिरी फत्ते केली. यामध्ये पुण्यातील कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे या तिघांचा समावेश … Read more

धर्म सेवा की मिसाल बने करण जेठमलजी जैन

चातुर्मास प्रवेश पर तीन अनुपम सेवाएं देकर रचा प्रेरणा का इतिहास महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जब धर्म और सेवा का संगम होता है, तब समाज में एक नई चेतना और उजाला फैलता है। तालेगांव जीरावाला पार्श्वनाथ जैन संघ के चातुर्मास प्रवेश के अवसर पर करण जेठमलजी जैन ने जो सेवाएं प्रस्तुत कीं, वे न … Read more

तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये : डॉ. पराग काळकर

गुजराती बंधू समाजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्र-कुलगुरूंचे प्रेरक विचार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कुटुंबव्यवस्था आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती ही भारतीयांची ओळख आहे आणि या दोन आधारांवर आपण जगाला आव्हान देऊ शकतो. मात्र, भारतीय तरुणांची सृजनशीलता समाजमाध्यमांमध्ये अडकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 की पत्रिका राज्यमंत्री माधुरी मिसाळ को भेंट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी परिवर्तन चातुर्मास 2025 की निमंत्रण पत्रिका महाराष्ट्र राज्य की राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ को सादर भेंट की गई। इस अवसर पर चातुर्मास समिति अध्यक्ष सुनील नहार, आदिनाथ संघ अध्यक्ष अनिल नहार, सचिन नहार, अनिल भंसाळी, प्रवीण चोरबेले, विजय नवलाखा, राजेंद्र बाठिया, अल्पेश भन्साळी और रायकुमार नहार की विशेष उपस्थिति रही। … Read more

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

पहिल्यांदाच D1 जिल्ह्याला मिळाले सर्वोच्च नेतृत्व : बार्शीतील युवकाचा उल्लेखनीय यशप्रवास महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आणि लिओ क्लब ऑफ बार्शी टाउनचे संस्थापक अध्यक्ष लिओ. शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांची लायन्स इंटरनॅशनलच्या लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 च्या 2025-26 या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड लायन्स मल्टिपल … Read more

सहकारी अधिकारी, उपनिबंधक लाच घेताना जेरबंद

उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये सोसायटीची स्थापना करून कन्व्हेन्स डीडद्वारे जमीन सोसायटीच्या नावावर करून घेण्यासाठी शासनाकडून मोहिम राबवली जाते. असे असताना उपनिबंधक कार्यालयात मात्र सोसायटीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सभासदांच्या संख्येनुसार लाच घेतली जात असल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघड झाला आहे. सोसायटीची नोंदणी करताना … Read more

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

खडकी शिक्षण संस्थेच्या नूतन शैक्षणिक वर्ष प्रारंभ सभेत महत्त्वपूर्ण संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : खडकी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य हे निश्चितच उज्ज्वल असणार आहे, कारण काळानुरूप बदल स्वीकारत संस्थेने विविध नवे अभ्यासक्रम सुरू केले असून, आधुनिक सुविधांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आयोजित विशेष सभेत संबोधित … Read more

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

PMRDA मार्फत TDR, मूल्यांकन व भरपाईबाबत महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्प आणि जमीन अधिग्रहणाशी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात महत्त्वपूर्ण बैठक झाली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जमिनीच्या TDR (Transferable Development Rights) प्रक्रियेतील अडचणी, भूखंडांच्या योग्य मूल्यांकनाबाबतच्या अपेक्षा, … Read more

राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्हा/राज्य पातळीवर “जनसुनावणी किंवा महिला जनसुनावणी” आयोजित केली जात आहे. ही महिला जनसुनावणी पुण्यामध्ये २ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे होणार आहे. ही जनसुनावणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या … Read more

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

वॉचमनने वाचविले प्राण : पतीसह ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : २५ लाख रुपये खर्च करुन लग्न लावून दिल्यानंतरही वेळोवेळी आई वडिलाने जावयाला ५० लाख रुपये दिले. तरीही पतीने वेळोवेळी मारहाण करुन विवाहितेला बिल्डिंगचे गॅलरीतून ढकलून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा ऐकून वॉचमनने धावत येऊन तिला … Read more