मोड आलेले हरभरे खाल्याने पत्नीने पतीची केली धुलाई
सोमवार पेठेतील घटनेत पती जखमी, पत्नीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीपत्नीतील भांडणे ही नेहमीच होतात, म्हणून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. आता हरभरा हे घोड्याचे खाद्य. अनेक पत्नी आपल्या पतीला घोडा, गाढव अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपमा देत असते. सोमवार पेठेतील एका घरात मोड आलेल्या हरभर्यांवरून पतीपत्नीत भांडण झाले. ते इतके विकोपाला गेले की … Read more