आवृत्ती पुणे

दिवाळी संज’ कार्यक्रमात योगेश जैन यांना ‘उत्कृष्ट गायक’ सन्मान

आमदार संजय जगताप यांच्या हस्ते गौरव, जेजूरीत संगीताच्या सुरांनी रंगली दीपोत्सवी रात्र महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दीपावलीच्या आनंदोत्सवी वातावरणात जेजूरी येथील मल्हार ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या ‘दिवाळी संज’ या संगीत सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक योगेश जैन यांना ‘उत्कृष्ट गायक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. योगेश जैन यांच्या … Read more

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २० लाखांचा ऐवज लंपास

वाडेबोल्हाई परिसरातील घटना : स्वयंपाकघराच्या खिडकीतून घरात प्रवेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरात मांडलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. या प्रकरणी अमोल काशीनाथ गावडे (वय ३७, रा. वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 में प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. के महामंगलिक में उमड़ा श्रद्धा का सैलाब

पाडवा पर्व पर चतुर्विध संघ की साक्षी में सुनील नाहर, अनिल नाहर और राजश्री पारख का हुआ सम्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत पाडवा पर्व के शुभ अवसर पर प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. के सान्निध्य में भव्य महामंगलिक का आयोजन हुआ। इस अवसर पर जैन समाज का अपार जनसैलाब … Read more

कौसरबाग सोसायटी अध्यक्षाकडे ५ लाखांची खंडणी मागणी

खंडणी न दिल्याने महापालिकेची अतिक्रमण कारवाई : दोघांविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा येथील कौसरबाग सोसायटीच्या नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षाकडे गुंडांनी ५ लाख रुपये आणि दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणी न दिल्याने पुणे महापालिकेने सोसायटीवर अतिक्रमणाची कारवाई केली असून, या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांविरोधात … Read more

प्रभु का वचन जीवन का दर्शन : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्रभु शाश्वत हैं। प्रभु नित्य हैं। शरीर मात्र नश्वर है। जब शरीर का आकर्षण समाप्त हो जाता है, तब अन्य किसी वस्तु का आकर्षण नहीं रह जाता। जब भीतर का विवेक जागृत होता है, तब हम सर्वज्ञ और सर्वदर्शी बन जाते हैं। इंद्रभूति गौतम की भक्ति का अद्भुत उदाहरण हमें … Read more

प्रभु का वचन जीवनदर्शी : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्रभु शाश्वत हैं। प्रभु नित्य हैं। शरीर मात्र नश्वर है। जब शरीर का आकर्षण नष्ट हो जाता है, तब अन्य कोई आकर्षण नहीं रहता। जब भीतर का विवेक जागृत होता है, तब हम सर्वज्ञ, सर्वदर्शी बनते हैं। इंद्रभूति गौतम की भक्ति का अद्भुत उदाहरण समझना चाहिए। मोह में स्वार्थ होता … Read more

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘ऑपरेशन पहाट’ अंतर्गत माणुसकीची दिवाळी

बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने शेलगाव येथे पारधी समाजासाठी दिवाळी स्नेहमेळावा आयोजित महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह आणि एकत्र येणं पण याच दिवाळीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलानं माणुसकीचा दीप प्रज्वलित करत समाजात एक वेगळीच दिवाळी साजरी केली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘ऑपरेशन पहाट’ या संवेदनशील आणि समाजाभिमुख संकल्पने … Read more

तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

नागरिक दिवाळीत मग्न असताना खडकी पोलिसांनी १२ तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नागरिक दिवाळी सणात मग्न असताना, खडकी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या घटनेत रोहित अमर उबाळे (वय २५, रा. … Read more

धानोरीत महिलेचा खून : सेंट्रिंग कामगार अटकेत

सोसायटीच्या मोकळ्या जागेत डोक्यात वार करून निर्घृण खून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धानोरी येथील बी यु भंडारी ग्रीन क्रॉम्स सोसायटीच्या मोकळ्या जागेत एका महिलेच्या डोक्यात वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सेंट्रिंग काम करणाऱ्या कामगाराला अटक केली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव गीता विक्रम रेड्डी (वय … Read more

फटाक्यांमुळे पुण्यात आगीच्या तब्बल ४२ घटना

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी आगीच्या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी नाही महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लक्ष्मीपुजनाच्या रात्री शहरात फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान आगीच्या तब्बल ४२ घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बहुतांश ठिकाणी पेटते फटाके घरांवर, झाडांवर, गवतावर किंवा कचर्यावर पडल्यामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. फुरसुंगी परिसरातील एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पेटता बाण गॅलरीत पडल्याने पडदा पेटला … Read more