सुरैल भक्तिगीतांत ‘दिवाळी पहाट’ न्हाऊन निघाली
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दिव्यांची झगमग, फटाक्यांची आतषबाजी आणि सुरेल भजनांच्या स्वरांनी सजलेली ‘दिवाळी पहाट’ भक्तिमय वातावरणात पार पडली. माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिरात या कार्यक्रमाचे … Read more