बनावट सोने तारण ठेवून स्टेट बँकेची सव्वा चार कोटींची फसवणूक
गोल्ड व्हॅल्युअर भाऊ फरार; दोघांसह १३ कर्जदारांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम पाहत असताना दोन भावांनी १३ कर्जदारांशी संगनमत करून बनावट सोने तारण ठेवत स्टेट बँकेची तब्बल ४ कोटी २३ लाख ४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनोजकुमार (वय … Read more