बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई
७५० लिटर हातभट्टी दारूसह ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त : एक आरोपी ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बावी ते बार्शी रोडवर बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बार्शी तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७५० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. या कारवाईत दारू, टेम्पो व इतर मुद्देमालासह एकूण ३ लाख ७५ … Read more