स्वतःला कधीच कमी लेखू नका : आचार्य चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठान मध्ये मौलिक मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःची कधीच परीक्षा घेऊ नका. आपण जसे आहोत तसे ठीक आहोत. स्वतःला स्वीकारा, असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात आज मांडले. वर्धमान प्रतिष्ठान आणि शिवाजीनगर जैन स्थानकाच्या वतीने आचार्य चंदनाजी यांचे चातुर्मास प्रवचन सुरू आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या. … Read more