आवृत्ती पुणे

मुमुक्षू प्रतिक्षा भंडारी जैन भगवती दिक्षा समारोहाचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अश्वि ता. संगमनेर येथे मुमुक्षू प्रतिक्षा भंडारी जैन भगवती दिक्षा समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. आश्वि येथील सुशील भंडारी यांची इंजिनिअर कन्या मुमुक्षु प्रतीक्षा भंडारी हि प.पू. आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने आणि प.पू. जिन शासन गौरव प.पू. सुनंदाजी म.सा. यांच्या प्रेरणेने जैन भगवती दिक्षा घेणार आहे. दिक्षा … Read more

आनंद भंडारी यांची IAS केडरमध्ये निवड

भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये स्विकारणार नवीन पदभार महाराष्ट्र न्युज नेटवर्क राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून २००३ ते २००७ या कार्यकाळात उत्कृष्ट आणि नियोजन पध्दतीने प्रशासकीय कामात सेवा बजावलेले आनंद भंडारी यांची राज्य शासन व केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांनी घेतलेल्या परीक्षा व मुलाखतीद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) निवड झाली आहे. लवकरच आनंद … Read more

पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र प्रवर्तिनी पदवी’ चादर महोत्सव उत्साहात संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सकल संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आयोजित चादर महोत्सवासाठी महाराष्ट्र सह देशभरातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पू. डॉ. प्रतिभाजी म. सा. यांची दीक्षा नांदेड महाराष्ट्र येथे झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांची ५२ वर्षांची संयम यात्रा, १६ शिष्यांना दीक्षा देऊन देशभरात जैन धर्माचा प्रचार करण्याचा मार्ग दिला. महाराजांनी … Read more

दहावी परीक्षेत सुलाखे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : एसएससी परीक्षा सन २०२३-२४ मध्ये सुलाखे हायस्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांनी खुप मोठे यश संपादन केले आहे. या विद्यालयाचा शेकडा निकाल 97.31% लागला. या परीक्षेला एकूण 271 विद्यार्थी बसले. त्यात विशेष श्रेणीसह 147 , प्रथम श्रेणी मध्ये 68, द्वितीय श्रेणी मध्ये 35, पास श्रेणीमध्ये 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात … Read more

महावीर कटारिया यांची जैन श्वेतांबर तेरापंथ सभा पुणेच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील उद्योगपती महावीर कटारिया यांची जैन श्वेतांबर तेरापंथ सभा पुणेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड 2024 ते 2026 या कार्यकाळापर्यंत राहणार आहे.

जीतो राष्ट्रीय प्रतियोगिता बेंगलुरु में भी पुणे के खिलाड़ियों ने मचाई धमाल

6 स्वर्ण, 7 रजत और 2 कांस्य पदक के साथ बेंगलुरु में भी लहराया पुणे का परचम महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो पुणे चैप्टर ने खेलों के महत्व को दर्शाते हुए 26 खिलाड़ियों को विभिन्न खेलों में भाग लेने के लिए बेंगलुरू भेजा था। यह पहल जैन समाज के बच्चें एवं … Read more

पुणे बुद्धा फेस्टिव्हल उत्साहात साजरा

जाणिव फाउंडेशन, पुणेतर्फे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून जाणीव फाउंडेशनतर्फे पुणे बुद्धा फेस्टिव्हलचे प्रथमच आयोजन पुणे शहरात कऱण्यात आले होते.. यामध्ये कवी संमेलन, प्रबोधनपर जलसा, बुद्ध लेणी प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व इतर सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवार व गुरुवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. … Read more

बिबवेवाडी जैन स्थानकात बाल संस्कार शिबीर

शिबीरात ३२५ मुलांचा सहभाग महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी श्रावक संघ, बिबवेवाड़ी, पुणे येथे प.पु. श्री सौरवमुनिजी म. सा., उपप्रवर्तक प.पु. श्री गौरवमुनिजी म. सा., आदी ठाणा ४ महाराष्ट्र प्रवर्तिनी प.पु. श्री प्रतिभाश्रीजी म.सा., तपोनिधी श्री प्रफुलाजी म.सा., प.पु. श्री सिद्धिसुधाजी म.सा., आदी ठाणा १७ अश्या २१ साधू … Read more