आवृत्ती पुणे

जैन बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी : जैन बॉक्स क्रिकेट लीग सीजन वन चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेते पद क्रेजी क्रिकेटर्स यांनी पटकावले. तर उपविजेते गोल्डन आर्म्स यांनी पटकावले. या स्पर्धेत एकून १४ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघात २ महिला व ७ पुरुष अशा पद्धतीने संघ बनवण्यात आले होते. या … Read more

अच्छा स्वभाव है पारिवारिक सुख का आधार – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पारिवारिक सुख का आधार धन नही बल्की अच्छा स्वभाव है ऐसा प्रतिपादन पंन्यास राजरक्षितविजयजी ने किया। श्री संभवनाथ जिनालय ने अपना पहला विहार गुजरी से पूना तक गिरनार लेसर शिरोली एम.आई.डी.सी. में किया। पंन्यास राजरक्षितविजयजी, पंन्यास नयरक्षितविजयजी आदि मुनि कोल्हापुर के कई युवाओं के साथ विहारयात्रा में … Read more

आई वडील हेच आपले दैवत – कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : माणूस म्हणून घडत असताना संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. संस्कारांनी मनुष्य समृद्ध होतो. त्याला जगण्याची दिशा मिळते. संस्कारांचं हे विद्यापीठ आपल्या आई-वडिलांच्या रुपाने प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्यामुळे आई वडील हेच आपले दैवत आहेत असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. खडकी शिक्षण संस्थेच्या … Read more

जीतो चंडीगढ़ चैप्टर का जीतो परिवार के ७० वे चैप्टर के रूप मैं समावेश – कांतिलालजी ओसवाल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जितो चंडीगढ चॅप्टर का जीतो परिवार में समावेश होना यह बहुत ही बडी आनंददायी घटना है ऐसा प्रतिपादन जितो के प्रेसिडेंट कांतिलालजी ओसवाल ने किया। भव्यता और उत्साह से परिपूर्ण समारोह में जितो चंडिगढ चॅप्टर का समावेश हुआ। यह जीतो का ७०वा चैप्टर बना। इस समय सभा … Read more

अहिंसा दौड 2024 चे आयोजन

अहिंसा दौड 2024 चे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : उपाध्याय श्री प्रवीणऋषीजी म. सा. व तीर्थेशऋषीजी म.सा.यांच्या आशीर्वादाने महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त अहिंसा दौड 2024 चे आयोजन करण्यात आले होते. ही दौड गोयल गार्डन मार्केटयार्ड येथून चिंचवड स्टेशन कल्याण प्रतिष्ठान येथे 25 किलोमीटर होती. ग्रुपचे संस्थापक राजेश ताथेड, राजश्री ताथेड, रचना ताथेड, … Read more

महावीरजयंती निमित्त भूम मध्ये भव्य मिरवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भगवान महावीर जयंतीनिमित्त भुम शहरातील जैन बांधवांच्या वतीने रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त येथील कसबा जैन मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. बाजार रोड, गोलाई चोक, मेन रोड, नगरपालिका मार्गे ही मिरवणूक निघून कसबा जैन मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी पुरुष, महिला व मुले … Read more