चित्रकला स्पर्धेने हिंदी पखवाड्याचा समारोप
शंकरराव पाटील महाविद्यालयात विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालयात हिंदी विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी पखवाड्याचा समारोप २९ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रकला स्पर्धेने करण्यात आला. या पखवाड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला … Read more