HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटतर्फे ‘टेकफेस्ट-२०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील तिन्ही दिवसीय महोत्सवाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट-२०२५चे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या कल्याणासाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सव ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच यशस्वीपणे पार पडला. सूर्यदत्त … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त मोहननगर येथील श्री तुळजाभवानी मंदिर प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. विद्यादान प्रतिष्ठानतर्फे आयोजित या उपक्रमात वही वाटप सोनाली मेहेर, गणेश दातीर पाटील, प्रणाली मेहेर आणि शुक्रराज होरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने करण्यात आली. याप्रसंगी सतीश मेहेर यांनी मनोगत व्यक्त … Read more
५१ बाटल्यांचे रक्त संकलन : मान्यवरांची उपस्थिती आणि जैन समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त महर्षीनगर, मुकुंदनगर येथील प्रतिभा नवकार जैन संघ, जय आनंद प्रतिभा नवकार जैन युवक मंडळ, प्रभा प्रतिभा महिला मंडळ आणि अर्हम महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेची … Read more
७४ ग्रामपंचायतींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सोडत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार, १६ एप्रिल रोजी होणार आहे. ही सोडत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, भूम येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या सोडतीकडे तालुक्यातील गावपुढाऱ्यांचे लक्ष लागून आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही केवळ विकासाची दिशा ठरवणारी नसून, गावपुढाऱ्यांची … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता भूम : महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरातील जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून भगवान महावीरांच्या विचारांचा जागर केला. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिरातून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक बाजार रोड, गोलाई चौक, मेन रोड, नगरपालिका मार्गे मार्गक्रमण करत … Read more
आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल के विद्यार्थियों ने नवकार महामंत्र का 27 बार पठन कर निकाली रैली महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: 9 अप्रैल 2025, बुधवार को आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल में विश्व नवकार महामंत्र दिन अत्यंत श्रद्धा और उत्साह के साथ मनाया गया। इस विशेष दिन को मनाने का उद्देश्य नवकार महामंत्र की महिमा … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आनंद दरबार येथे महावीर जयंतीनिमित्त एक भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी श्री पारसमलजी धोका यांच्या निवास स्थानावरून भव्य मिरवणूक निघाली आणि आनंद दरबार येथे त्याचे समापन झाले. आनंद दरबार येथे कार्यक्रमात आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले, उपाध्याय गुरुदेव गौतममुनिजी म. सा. यांनी … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दापोडी येथील जैन धर्म स्थानक भवनामध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जैन समाजाने भगवान महावीरांचे स्मरण केले. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त दापोडी जैन धर्म स्थानक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलगाव येथील अलका संचेती यांच्या १६ … Read more
धनकवडी व बालाजी नगरमध्ये रॅलीचे आयोजन : विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: भगवान महावीर यांचा २६२३ वा जन्म कल्याणक सोहळा धनकवडी व बालाजी नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या स्मरणार्थ जैन समाजाने विविध उपक्रम राबवले. धनकवडी व बालाजी नगर जैन श्रावक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीचे … Read more