बार्शीत मध्यरात्री पोलिसांची धडक, कुंटणखान्यावर छापा
पश्चिम बंगालच्या पीडित महिलेची सुटका : मॅनेजर अटकेत, ₹ २१,३०० चा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापाराविरोधात धडक कारवाई करत बायपास रोड परिसरातील छेडा प्लॉट येथील एका घरावर छापा टाकून बेकायदेशीर कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत पश्चिम बंगाल राज्यातील ३३ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून कुंटणखान्याचा … Read more