सून आणायला गेलो, मुलगा गमावला
केतनच्या आठवणींनी वडिलांना अश्रू अनावर : मित्तल दाम्पत्याच्या चौकशीची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : माझे वडील गेले, माझा मुलगा गेला. महिनाभरातील या दोन घटनांमुळे आमच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. माझा २६ वर्षांचा मुलगा आज आमच्यात नाही. तो माझ्या अर्थीला खांदा देईल, असे मला वाटत होते. मात्र, दुर्दैवाने मला त्याच्याच अर्थीला खांदा द्यावा लागला, … Read more