वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप
इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे एक हजाराहून अधिक वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्केट यार्ड परिसरात झालेल्या कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि ट्रस्टचे … Read more