माजी पोलीस महासंचालक के. के. कश्यप यांचे निधन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक कमल कृष्ण कश्यप (के. के. कश्यप) यांचे सोमवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कश्यप यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १ वाजता येरवडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. … Read more