लोहगडावर अपघात नाही तर खून
भावी पत्नीनेच दरीत ढकलून भावी पतीचा केला खून : ग्रामीण पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या केतन विशाल अग्रवाल (वय २६, रा. गहुंजे) यांचा दरीत पडून मृत्यू झाला. सोसायट्याचा वारा आल्याने तोल जाऊन ते दरीत पडल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांची भावी पत्नी आणि … Read more