कात्रज-कोंढवा रोडवरील वाहतुकीत बदल
कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या सेगमेंटल लॉंचिंगचे काम सुरू : पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाच्या सेगमेंटल लॉंचिंगचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या कामामुळे कात्रज-कोंढवा रोडवरील वाहतुकीत १९ जूनपासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक … Read more