एच.एन.डी. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात ऐतिहासिक विजय
धर्मदाय आयुक्तांचा निर्णायक आदेश : विक्री रद्द, मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: पुण्यातील सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (एच.एन.डी. जैन बोर्डिंग) या ऐतिहासिक जैन संस्थेच्या भूमी विक्री प्रकरणात अखेर न्याय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोति यांनी आज (३० ऑक्टोबर २०२५) दिलेल्या निर्णायक आदेशाद्वारे ४ एप्रिल २०२५ रोजी दिलेला विक्री मंजुरी … Read more