जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘अहिंसा परमो धर्म की जय’, ‘धर्माचा व्यापार बंद करा’, ‘धर्म विकायची किंवा खरेदी करण्याची वस्तू नाही’, ‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची जागा वाचवा’, ‘जैन मंदिर वाचवा’, ‘जब तक सूरज-चांद रहेगा, एचएनडी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी आज पुण्याचे वातावरण दुमदुमून गेले. शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) … Read more