सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (SIHS) ला IIRF २०२५ मध्ये राष्ट्रीय मान्यता
भारतात २७ वा, महाराष्ट्रात ६ वा आणि वेस्टर्न झोनमध्ये ८ वा क्रमांक महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (SIHS), कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने इंडियन इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF) २०२५ मध्ये उत्कृष्ट यश मिळवले असून राष्ट्रीय स्तरावर २७ वा, महाराष्ट्रात ६ वा आणि वेस्टर्न झोनमध्ये ८ वा क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण देशभरात प्रतिष्ठा, … Read more