जीवनबाई कांकरिया, मुथा दांपत्य व अंजली शहा यांचा गौरव
भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त स्वानंद महिला संस्था आणि जैन कॉन्फरन्स महिला शाखेचा सन्मान सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वानंद महिला संस्था आणि श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा (महिला विभाग) यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव २०२५ निमित्त समाजसेवा, संस्कार आणि कार्यक्षमतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जीवनबाई झुंबरलाल … Read more