जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांना कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जयराज ग्रुपचे संचालक आणि सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आदी क्षेत्रांत आपले विशेष योगदान देणारे सुप्रसिद्ध व्यापारी राजेश शहा यांना अमेरिकेतील प्रसिद्ध ‘कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी, यूएसए’ कडून सामाजिक उद्योजकतेसाठी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींनी, शहा यांचे कौतुक करताना … Read more