पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतातील सुशासन, डिजिटल इनोव्हेशन आणि सामाजिक विकास क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमांना ‘स्कॉच’ पुरस्कार दिला जातो. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीत नागरिकांच्या सहभागासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिक अॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. शासन, पोलीस विभाग, सार्वजनिक संस्था, बँका, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात नागरिकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे मूल्यांकन करून त्यांना … Read more