आवृत्ती , पुणे

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ हजाराहून अधिक गुन्हे दाखल : चरणसिंह राजपूत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून १ हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनासह ५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन … Read more

कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकाच रात्रीत ४ तडीपार गुंडांना केले जेरबंद

येरवडा, वडारवाडी, वारजे, कोंढव्यात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केले असतानाही शहरात येऊन खुले आमपणे रहात असून हे तडीपार गुंड दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. दररोज असे एक ते दोन तडीपार गुंडांना पोलीस पकडत आहेत़ शहर पोलीस दलाने राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकाच रात्रीत ४ तडीपार गुंडांना जेरबंद केले आहे. गुन्हे शाखेच्या … Read more

मोबाईल बोलला, अन खुनाला वाचा फुटली

गळा दाबून खुन केल्याप्रकरणी तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिऊन आईवडिलांना त्रास देतो, म्हणून तिने आपल्या मावस भावांना बोलावले. त्यांनी त्याचा खुन केला. दारुच्या नशेत थंडीत काकडून तो मेल्याचे त्यांनी गावकर्‍यांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जवळपास या घटनेला १५ दिवस उलटून गेले. त्यानंतर आरोपीपैकी एकाचा मोबाईल बोलला आणि खुनाला वाचा फुटली. … Read more

ग्राफिक डिझायनरला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मध्यरात्री पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या ग्राफिक डिझायनरला पकडून दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलिसांनी एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. केशव अशोक राठोड (वय २५, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. याबाबत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार श्रीकांत अरुण दगडे यांनी भारती विद्यापीठ … Read more

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला; भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग … Read more

मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवडणूक प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सॲपवर तसेच समाज माध्यमांवर पसरविला जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून मतदारांनी सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा … Read more

पुणे के भविष्य को लेकर योजना बनानेवाले विधायकों की जरूरत

हांडेवाड़ी ट्रेड मार्केट तथा संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन ने व्यक्त की अपनी राय महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारा पुणे सिर्फ देश ही नहीं बल्कि दुनिया के मानचित्र पर भी है। इस शहर की एक अलग पहचान है, प्रतिष्ठा है। पुणे लगातार हर दिशा में आगे बढ़ रहा है। पिछले कुछ वर्षों में … Read more

मामानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची दिली धमकी : सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईवडिल कामानिमित्त बाहेर गेले असताना मामानेच अल्पवयीन मुलीवर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला, तिच्या भावाला व वडिलांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. याबाबत एका १६ वर्षाच्या मुलीने सहकारनगर पोलीस … Read more

पुणे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल

बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन फसवणूक, आणखी पाच अधिकार्‍यांच्या डिग्रीविषयी संशय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बारावी नापास असताना सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीची एम बी ए ची बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट बनवून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करायला दिली. त्याला तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, … Read more