आवृत्ती पुणे

पोलीस आयुक्तालयाला २२ वाहने भेट

जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून मदत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर करीता छोटी-मोठी २२ वाहने देण्यात आली. शुक्रवारी, २२ मार्च रोजी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे या नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती, … Read more

निपाणी खुन खटल्यामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : सदाशिव धर्मराज अनभुले यांच्या खुन खटल्यामध्ये आरोपी राजाभाऊ उर्फ रमेश नवनाथ कोकाटे, नवनाथ भगवान कोकाटे, उमेश नवनाथ कोकाटे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मौजे निपाणी ता. भूम येथे ही घटना घडली आहे. २०१५ साली फिर्यादी सदाशिव धर्मराज अनभुले हे शेतात येत असतांना मारुती मंदिरासमोरील भुजंग कोकाटे … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केले. याप्रकरणी दशरथ शेळके या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास ६ महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिर्यादी त्याच्या वडीलासोबत कपडयाचा बाजार करुन घरी परतला. ऊसाच्या पिकाला पाणी … Read more

वाहनचालकाने सहकाऱ्याचा कानाचा तोडला लचका

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन पीएमपीएमएल’ बस चालकाने सहकाऱ्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच त्याच्या कानाचा लचका तोडला. हा प्रकार फुरसुंगी येथील भेकराईनगर बस डेपोमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी प्रदीप आण्णासो सुतार (वय-41 रा. काळेवाडी, ता. पुरंधर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

ग्रुप सोडला म्हणून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

कोंढवा परिसरातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ग्रुप सोडल्याच्या शुल्लक कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार कम्युनिटी सोसायटी, कोंढवा येथे घडला आहे. कोंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुदब्बीर मतिन पटेल (वय-19 रा. साईबाबानगर, कोंढवा) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

कुख्यात नाना गायकवाड याच्यासह पत्नी व मुलावर ‘मोक्का’

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कुख्यात गुंड नाना गायकवाड याच्यासह पत्नी व मुलावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाईचे आदेश अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांनी दिले आहेत. नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (वय-68), मुलगा गणेश नानासाहेब … Read more

अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त

सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करण्यात सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांना यश आले आहे. यावेळी १५ हजा ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट करण्यात आली असून २४०५ लिटर देशी हातभट्टी दारू हस्तगत करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुक – २०२४ … Read more

६३ लाख ७२ हजार रुपयाची सुगंधी तंबाखू नष्ट

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या अन्न पदार्थाचा सुमारे ६३ लाख ७२ हजार रुपयेचा साठा नष्ट करण्यात आला आहे. एप्रिल २०२३ ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये सोलापुर शहर व जिल्ह्यात ४१ ठिकाणी टाकलेल्या … Read more

संचयनी खातेदारांची फसवणुक करणारा २६ वर्षानंतर जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : संचयनी सेव्हींग्ज इन्व्हेस्टमेंटस इंडीया च्या खातेदारांची फसवणुक करणारा व २६ वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी विठ्ठठल गुरव (वय-52 वर्षे मूळ रा. उळेगांव द. सोलापूर सध्या … Read more

नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मुळे नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. नमुना पत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच ६ जून २०२४ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध घालण्यात येत आहेत. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी सार्वत्रिक … Read more