आवृत्ती , पुणे

स्वयम उद्योजिका महिला सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी: जागतिक महिला दिन स्वयम उद्योजिका महिला सन्मान सोहळा दि.१५ मार्च रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बार्शी तनिष्का तालुका अध्यक्ष अपर्णा शिराळ, बार्शी बिझनेस वुमन ग्रुपच्या दिपाली झालटे आणि शब्दरंग बार्शीच्या डॉ. वंदना यादव यांनी केले होते. स्त्रियांचे एकत्रीकरण, मार्गदर्शन व सबलिकरण करण्यासाठी स्वयं उद्योजका महिला सन्मान आयोजित … Read more

२१ लाख रुपयांचा गांजा, चरस जप्त

विक्री करणाऱ्या पाच जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी कारवाई करुन गांजा, चरस, एल.एस.डी. डॉट पेपर जप्त करुन पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 20 लाख 89 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई … Read more

खून करुन नदीपात्रात जाळला तरुणाचा मृतदेह

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केलेल्या तरुणाची ओळख पटू नये व पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळला. मृतदेह नवीन खडकी ब्रीजच्या खाली मुळा नदीच्या पात्रातील जलपर्णीमध्ये आढळून आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार शशांक सुरेश डोंगरे यांनी खडकी … Read more

आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श अंचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन भूमच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात तहसील कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

निगडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन गावठी कट्टे, रिक्षा आणि मिरचीपूड असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गणेश तुकाराम सांगोळकर (वय 23, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, निगडी), चंद्रकांत अंकुश … Read more

सुनंदा चोरडिया यांना ”स्वानंद भरारी सृजनशील संपादकीय सेवा पुरस्कार”

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : स्वानंद महिला संस्था व जैन कॉन्फरन्स महिला शाखा द्वारा अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन 16 मार्च 2024 रोजी ग.दि.माडगूळकर नाट्य गृह, आकुर्डी येथे संपन्न झाले. जैन जागृतीच्या संपादिका सुनंदा चोरडिया यांना ”स्वानंद भरारी सृजनशील संपादकीय सेवा पुरस्कार ”मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस … Read more

सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेच्या लोगो, वेबसाईटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : सरहद पुणे , भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम संस्था पुणे यांच्या सहकार्याने सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेचे आयोजन ३० जून २०२४ रोजी झोजिला वाँर मेमोरियल ते कारगिल वाँर मेमोरियल या दरम्यान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लोगो आणि संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय … Read more

कत्तलखान्याच्या खासगीकरणाविरोधात नागरिकांची एकजूट

मिलिंद एकबोटे : कत्तलखान्याचे ‘खासगीकरण’ हे दूध भेसळीचे कारण महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कोंढवा कत्तलखान्याचे खासगीकरण अवैध व रद्दबातल ठरवण्यात यावे असे निवेदन गणेश मंडळाच्या पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिले. या वेळी कत्तलखान्यांचे खाजगीकरण हे समाजासाठी घातक असून ते दूध भेसळीचे प्रमुख कारण आहे अशी … Read more

शेतकऱ्यांसाठी ऍग्रीकल्चर नॉलेज हब

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. रात्रंदिवस कबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात, कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते. मात्र असे असले तरी अनेकदा परंपरागत शेती करतांना कोणती … Read more

मोक्का गुन्हयातील फरार गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा : सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : वैराग येथील मोक्का गुन्हयातील फरार आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश आले आहे. नंदकुमार शिंदे, (रा. संजयनगर झोपडपट्टी, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस … Read more