थायलंडला पळून जाणाऱ्या गुन्हेगाराला कोलकत्ता विमानतळावर अटक
सिंबायोसिसच्या एमबीएला प्रवेशासाठी संस्थेच्या एचआरकडे मागितले २० लाखांचे डोनेशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिंबायोसिस संस्थेच्या एमबीएमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली संस्थेच्याच एचआर प्रमुखाकडे २० लाखांचे डोनेशन मागण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले चार महिने फरार असलेल्या एका व्यक्तीस पुणे पोलिसांनी कोलकत्ता विमानतळावर पकडले. तो पत्नीसह थायलंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना … Read more