आवृत्ती , पुणे

खोटी आश्वासने देऊन महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या सरकारला हद्दपार करा

हडपसर येथील सभेत जयंत पाटील यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महागाई, बेरोजगारी, व विविध समस्यांनी महाराष्ट्र ग्रस्त असून, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पगारी युवक कामाला लावले जाणार आहेत, फसवे सरकार हद्दपार करून महाविकास आघाडी सरकार राज्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी … Read more

गिरीश सोळंकी यांचे 75 वे रक्तदान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सामाजिक कार्यकर्ते गिरीश खुशालचंद सोळंकी यांचे 75 वे रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. कारण त्यामुळे रुग्णांनाजीवदान मिळते. सोळंकी हे नेहमीच गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यामधे पुढाकार घेत असतात. ते रक्तदान शिबिरांचे अनेकदा आयोजन करत असतात. त्यांनी आतापर्यंत 64 वेळा रक्तदान 3, वेळा … Read more

राखी पौर्णिमेपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येणार पैसे

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यादी शासनाने मागवली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने लाडकी बहिण योजेनेच्या लाभार्थी महिलांची यादी जिल्हाधिकारी यांच्या कडून तातडीने मागवली आहे. राखी पौणिमा येत्या १९ ऑगस्ट रोजी आहे. तत्पूर्वी शासन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्याचा हप्ता अर्थात ३०००/- रुपये जमा करणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींची यादी अजून अनेक ठिकाणी अपूर्ण आहे.कारणे अनेक … Read more

अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त

खडी मशिन परिसरात कोंढवा पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलिसांनी खडी मशिन परिसरात कारवाई करीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलाना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून ९ गुन्हे उघड झाले असून ३,६०,०००/- रु किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more

राज्यातील कारागृहात ३५,३६२ वृक्षलागवडीचा संकल्प

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कारागृहात सन २०२४-२५ मध्ये विविध प्रकारचे ३५,००० झाडे लावण्यात येणार आहेत. जागतीक वाढते तापमान व प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर सर्व घटकांनी पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज निर्माण झालेली आहे व ही जबाबदारी ओळखून महाराष्ट्र कारागृह विभाग देखील यासाठी सज्ज झालेला आहे. त्यासाठी, सन २०२४-२५ या वर्षामध्ये महाराष्ट्रातील कारागृहात वृक्ष लागवड कार्यक्रम … Read more

हडपसरमध्ये कुख्यात गुंडाचा खून

पाच अल्पवयीन मुलांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी कुख्यात गुंडाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. ९)  हडपसर परिसरातील वंदे मातरम् चौकात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून केलेल्या गुंडाचे नाव असून, त्याच्या … Read more

शेअर ट्रेडींग करण्याच्या बहाण्याने ३० लाखाचा गंडा

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडींग करण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यावर ३०,०००,००/- रुपये ट्रान्सफर करण्यास सांगुन फसवल्याची घटना विमाननगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.१६ डिसेंबर २०२३ ते१२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे … Read more

राज्यातील उपायुक्त दर्जाच्या १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) उपायुक्त दर्जाच्या १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश गृह विभागाने बुधवारी (दि ७ जुलै) रोजी काढला आहे.गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि नांदेडमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुण्यात उपायुक्तपदी बदली झाली. पुण्यातील परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूरमधील … Read more

रिक्षाचालकाचा शाळेत चाललेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसविले आणि शाळेत सोडविण्याच्या ऐवजी स्वतः घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवारी (दि.०६) सकाळी दहा ते दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर … Read more

हॉटेल बुकिंगचे टास्क देऊन २७ लाखाची फसवणूक

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल बुकिंगचे टास्क देऊन२७ लाखाची फसवणूक केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ६३ वर्षीय नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याने पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३० जून १३ जुलै या काळात घडली आहे. ऑनलाईन … Read more