महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ आमचे बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी त्याची ओळख. शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध शहर. या शहरातील सुलाखे हायस्कूल म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली एक समृद्ध शाळा. चौथीपर्यंत नवीन मराठी शाळा आणि पुढे पाचवीपासून सुलाखे हायस्कूल आणि पुढे जाऊन जगदाळे मामानी स्थापन केलेले शिवाजी … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हयातीललोकसभा निवडणूक अंतर्गत जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी मंगळवारी होत आहे मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्जझाली आहे. जिल्ह्यातील चारहीएकाच वेळी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, निकाल दुपारी तीन पर्यंत लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. जिल्ह्यात बारामतीची लढत सर्वाधिक चुरशीचीसमजली … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे पोलिसांनी कल्याणीनगर येथील अपघातानंतर रात्री उशिरा फिरणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई सुरु केली आहे. ड्रंक ड्राईव्हचे कारवाई सोबत इतर ६८५ कारवाया करुन ६,२४,६५० रुपये दंड आकारण्यात आला. पुणे शहरात मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व प्रविण पवार सह पोलीस आयुक्त … Read more
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर बस स्टॉपजवळ आंबेगाव बुद्रुक येथे झालेल्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिन्याभरातच तपास करुन एकाला शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ५ मे २०२४ रोजी विलास जयवंत बांदल (वय ५५ वर्षे रा. कात्रज पुणे) यांचे … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथील भगवंत विद्यालयाचे एसएससी परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षचा निकाल 88 टक्के लागला. गुणवंत विद्यर्थांचा विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. कचरे प्रिया बळीराम 86%, रामगुडे शिवरत्न रंजीत 84.60%, जगदाळे प्रथमेश रणजीत 82.20, रामगुडे करण अनिल 81.20% लोमटे अमित सतीश 80.20%या विद्यार्थ्यांचा सत्कार त्रिमूर्ती प्रसारक मंडळा संचलीत … Read more
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे : ४५ दिवस डाटा सुरक्षित, मतमोजणीसाठी १८९६ अधिकारी, २१ होणार फेऱ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनःमोजणी करण्यात येते; मात्र आक्षेप न आल्यास इव्हीएममधील सर्व डेटा नष्ट करण्यात येईल. ४ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता इव्हीएममधील … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : केंद्रीय लोकसेवा आयोगा (युपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय बावस्कर याने यश मिळवले आहे. त्याची दिल्ली येथे औषध नियंत्रण विभागात, औषध निरीक्षक पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. दिव्यांग प्रवर्गातून प्रवेश मिळविलेल्या अक्षय बावस्कर यांनी जेमतेम आर्थिक … Read more