ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी १२ तासाच्या आत जेरबंद
गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणाऱ्या टोळीला १२ तासाच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. सनी ऊर्फ योगेश पवळे,( वय २० वर्षे, रा.ए.आर.ए. आय. रोड, वसंतनगर, खडकेश्वर मित्र मंडळाजवळ, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) सनी ऊर्फ आदित्य गाडे, (वय १९ वर्षे ), पियुष केदारी,( वय … Read more