आवृत्ती पुणे

शेतकरी सेलच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब भिसे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या असंघटित कष्टकरी, कामगार, शेतकरी सेलच्या पुणे शहराध्यक्षपदी बाळासाहेब भिसे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. शिवाजीनगर पक्ष कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली. हडपसरचे बाळासाहेब भिसे … Read more

माय माऊली केअर सेंटरमध्ये मोफत आरोग्य शिबिर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय पुणे, समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावरील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित, माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे याठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले … Read more

वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 पुरस्काराने सुनिता चव्हाण सन्मानित

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव : कर्तृत्ववान महिला म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सहशिक्षिका सुनीता चव्हाण यांचा वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्वत्वान महिलांचा सन्मान सन्मान करण्यात आला.पारगाव तालुका वाशी येथील रहिवासी … Read more

भूम – स्वारगेट ही नवीन बससेवा सुरु : पाठपुराव्याला आले यश

स्वराज्य संघटनेतर्फे आगार व्यवस्थापकांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम माणकेश्वर बार्शी मार्गे पुणे स्वारगेट ही नवीन बससेवा सुरु करण्यात आली आहे. या मार्गांवरून बस चालू करण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने १७ मे २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने सतत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत आगार व्यवस्थापक दीपक लांडगे यांनी … Read more

माझा निधी लिंगायत समाजाच्या विकासासाठी समर्पित

खासदार डॉ अजित गोपछडे यांचे प्रतिपादन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : माझा सहा वर्षाचा निधी लिंगायत समाजाच्या विकासासाठी समर्पित करत आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले. हाडोंग्री येथे आले असता लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.श्री क्षेत्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी महादेव मंदिर येथे तपोभूमी शिवलिंग शिवकडा … Read more

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला असून त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी जनता एकजूट झाली असल्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचे साधे आणि सरळ नेतृत्व मानून जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. मंत्री तानाजी सावंत … Read more

अर्हम कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ०८ मार्च २०२४ रोजी गुरूवारी अर्हम फाउंडेशनच्या वतीने अर्हम कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नंदा पाराजे, स्वारगेट विभाग, प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या, तर व्यासपीठावर संस्थेच्या मान्यवर सदस्य सौ. राजश्री श्रीकांत पगारिया, … Read more

तिने गाजवले क्रिकेटचे ही मैदान

महिलांनी क्रिकेट खेळून साजरा केला महिला दिन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी: येथील टर्फ गार्डन येथे रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, लायन्स क्लब तेजस्विनी व रोट्रॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी व मुलींसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला. चारही क्लबने प्रथमच आयोजित केलेली बॉक्स क्रिकेट … Read more

महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी निलेश खाबिया यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षातर्फे घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल शिरूर: नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश मोहनलाल खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खाबिया यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची … Read more

गुरुदेव इंग्लिश मेडियम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन

चिमुकल्यानी जिंकली प्रेक्षकांची मने महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील आदित्य बहुउद्देशीय, शैक्षणिक, सामाजिक सेवा भावी संस्था संचालित गुरुदेव इंग्लिश मेडियम स्कुल चे विविध गुण दर्शन व स्नेह संमेलन कार्यक्रम दि.10 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाला. यामध्ये लहान मुलांच्या नृत्य कलानी नागरिकांची मने जिंकली.या स्नेहसंमेलनात टी.व्ही.स्टार सोहेल … Read more