पुणे में JITO SportsCarnival 2025 काभव्य उद्घाटन समारोह
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
१६ व्या राष्ट्रीय म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बार्शीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : गोवा राज्य म्युझिकल चेअर व स्केटिंग असोसिएशनच्या वतीने पणजी येथे आयोजित १६ वी राष्ट्रीय म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी म्युझिकल चेअर स्केटिंग, म्युझिकल चेअर, फ्री स्टाईल व स्पीड रेसिंग या … Read more
बेकायदा कागदपत्रांद्वारे वास्तव्य : एटीएसची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८, सध्या रा. ओतूर, मूळ रा. बोकराई, जिल्हा शारखीरा, बांगलादेश) … Read more
३० हजार घेतल्यानंतर आणखी २५ हजार रुपये घेताना ‘लाचलुचपत’ने पकडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी आधीच ३० हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर उर्वरित बिल काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बारामती तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ग्रामसेविका कांता बापूराव काळाणे (वय ५७) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत … Read more
प्रथम काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंग कंपनीचे ब्रोकर असल्याचे सांगून ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावून, मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे शेअर्स विकत घेण्यास सांगून, सुरुवातीला काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून २५ लाख ९५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more
पोलीस आयुक्तांचा कारवाईचा मेसेज हुक्का पार्लर चालकांना पाठवून केले होते सावध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हुक्का पार्लरवर होणाऱ्या कारवाईची माहिती पुढे पोहोचवल्याप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईपूर्वीच पार्लर चालकांना मेसेज पाठवून सतर्क केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील ११ ठिकाणी हुक्का पार्लरवर … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे JBN चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में होटल अतिथि में JBN बिजनेस मीट का आयोजन 7 मई को किया गया। इस मीट में JBN मेंबर्स के बीच कुल 1 करोड़ 18 लाख रुपये का व्यवसाय संपन्न हुआ। बैठक के दौरान कुल … Read more
शेतरस्ते व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण प्रकरणांवर चर्चा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील मा. विभागीय आयुक्त यांच्या दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी “सस्ती अदालत” आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या … Read more
सफाई कामगाराच्या मुलीचा बारावी कला शाखेत ८७% गुणांसह घवघवीत यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कला शाखेतील विद्यार्थिनी सानिया शब्बीर शेख हिने ८७ टक्के गुण मिळवून धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सानियाची घरची आर्थिक परिस्थिती … Read more
चोरी प्रकरणात २४ तासांत अटक : ४४,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहरातील मार्केट यार्ड परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेत गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासांत अट्टल गुन्हेगारास अटक करून ४४,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३०/२०२५ भादंवि कलम ३०३(२) नुसार दाखल गुन्ह्यातील फिर्यादी … Read more