प्रेम प्रकरणातून मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप
प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणी केली होती वाच्यता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेम प्रकरणात मदत करण्याऐवजी त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती प्रेयसीच्या घरी सांगितल्याच्या कारणावरून मित्राचा खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुशांत रमेश ओंबळे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड, मूळ रा. विठ्ठलवाडी, पौड, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना पौड रोडवरील कलाग्राम सोसायटीत १० … Read more