ड्रग्स प्रकरणातील आरोपीस गुजरात येथुन अटक
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखाची कामगिरी पुणे : विश्रांतवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीस गुजरात येथुन अटक करण्यात गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम करित आहेत. गुन्हयातील अटक आरोपी निमिष अबनावे याच्याकडे चौकशी व तपास केला असता मोहम्मंद अस्लम … Read more