आवृत्ती , पुणे

माघार घे, नाहीतर तुझा ‘संतोष देशमुख’ करू

फुरसुंगीतील आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी येथील नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यात आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची कार अडवून त्याला ‘‘तू निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू,’’ अशी दोघांनी धमकी दिल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने राज्यभर … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून मोबाईल, दुचाकीसह १ लाख ८० हजारांचा माल जप्त

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : बिबवेवाडीतील २ आणि जेजुरीतील १ गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चोरीची दुचाकी घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून बिबवेवाडी पोलिसांनी ६ मोबाईल आणि ३ दुचाकी असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. बाळु प्रभाकर चव्हाण (वय ३८, रा. सदाशिव चाळ, … Read more

नीलेश घायवळ टोळीतील गुंडाकडे सापडले तब्बल ४०० काडतुसे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीतील गुंडाकडे तब्बल ४०० काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोथरूड पोलिसांनी अजय महादेव सरोदे आणि बट्या चौधरी या दोघांना कर्नाटकातील गाणगापूर येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली. चौकशीत सरोदेच्या घराची झडती घेतली असता २०० जिवंत काडतुसे आणि २०० रिकाम्या पुंगळ्या सापडल्या. १७ सप्टेंबर रोजी कोथरूड भागात … Read more

बार्शीत मतदान फक्त 63.36% वर : यंदा सहभागात मोठी घट

प्रभाग ६ मध्ये बोगस मतदानाचा आरोप : एका केंद्रावार ईव्हीएम अर्धा तास ठप्प महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : राजकीयदृष्ट्या चर्चेत असलेल्या बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मंगळवारी (दि. २) झालेल्या मतदानात यंदा तुलनेने घट झाली. शहरातील 112 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडलेल्या मतदानात 63.36 टक्के मतदान नोंदवले गेले. … Read more

पुणे शहरात मराठी पत्रकार परिषद संघटन भक्कम करा : एस. एम. देशमुख

पुणे महानगर पत्रकार संघाचा संघटन बळकटीचा एल्गार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई या विश्वासार्ह आणि सशक्त संघटनेला यंदा ८७ वर्षे पूर्ण होत असताना, महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितरक्षणासाठी संघटन अधिक प्रभावीपणे उभे राहावे, यासाठी पुणे शहरात संघटनबांधणीची गती वाढविण्याचे आवाहन परिषदचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले. वानवडी येथील जांभूळकर गार्डनमध्ये … Read more

चैन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

आंबेगाव पोलिसांनी ५ गुन्हे आणले उघडकीस : दुचाकीसह ४ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरून त्याचाच वापर करून महिला व पुरुषांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून घेणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ५ गुन्हे उघडकीस आले असून सोन्याचे दागिने व दुचाकी असा ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल … Read more

नशेसाठी वापरल्या जात आहेत गुंगीकारक औषधी गोळ्या

खडक पोलिसांनी दोघांना पकडून जप्त केल्या ६९०० गोळ्या : उत्तर प्रदेशातून कुरिअरने मागवल्या जात होत्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नशेसाठी गुंगीकारक औषधी गोळ्या विकल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. उत्तर प्रदेशातून कुरिअरद्वारे या गोळ्या पुण्यात मागवून त्यांची नशेसाठी विक्री करणार्‍या दोघांना खडक पोलिसांनी पकडले. त्यांच्या स्कुटरच्या डिकीमधून आणि घरातून तब्बल ६ हजार ९०० … Read more