Maharashtra News Networks
अल्पवयीन गुंडांचा कारमालकावर प्राणघातक हल्ला
दुचाकीची कारला धडक देऊन तिघांनी पसरविली दहशत : आंबेगाव येथील सीसीडी कॅफेसमोरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कॅफेबाहेर उभ्या असलेल्या कारला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धडक दिली. त्यानंतर कारमालक तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत अक्षय दत्तात्रय बांदल (वय २६, रा. विश्व … Read more
तोतया आयपीएस अधिकारी थेट पोलीस आयुक्तालयात
बंडगार्डन पोलिसांनी केली अटक : बड्या अधिकार्यांची घेत होता भेट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेऊन आपण आयपीएस अधिकारी आहोत, तसेच परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे माझे बॅचमेट आहेत, असे सांगितले. त्याच वेळी स्वतः पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे त्या ठिकाणी … Read more
पुण्यात बिल्डरचा दहशतवादी कारनामा! 80 वर्षांच्या दांपत्याचा बंगला JCB ने पाडण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई सायबर क्राईम पोलिसांच्या नावाने महिलेला गंडा
पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगून केली ७ लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबई सायबर क्राईम येथून बोलत असल्याचे सांगून “तुमचे ब्लू डार्ट पार्सल आले आहे, त्यात ड्रग्ज सापडले आहेत” असे सांगून अटक होण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ५८ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more
१ लाखाचं १.५ लाख ! IPO मधून एवढा मोठा परतावा कसा मिळतो ते पहा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
फसवणुकीच्या ४ कोटींच्या गुन्ह्यात मागितली २ कोटींची लाच
पहिला हप्ता स्वीकारताना पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर विकल्याचे भासवून तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना मदत करण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पिंपरी चिंचवड … Read more
पुण्यात धडकी भरवणारा अपघात; २ तरुणांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क