आवृत्ती पुणे

सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

दागिने बनवून घेऊन परत केले नाही सोने; दोघा सराफांसह तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दागिने बनविण्यासाठी सराफांनी दिलेले सोने घेऊन कारागीर पसार झाल्याच्या बातम्या नेहमी वाचनात येतात. पोलीस मग या कारागीरांना राजस्थान, पश्चिम बंगालमधील त्यांच्या गावी जाऊन पकडून आणतात. पण, येथे भलतेच घडले. कारागीराने स्वतःचे सोने वापरून दागिने बनविले. सराफाने “फाईन सोने … Read more

विश्वासार्हतेशिवाय व्यापारामध्ये यश मिळत नाही

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे : स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोणताही व्यवसाय असला तरी त्यामध्ये चढ-उतार येत असतात. अशावेळी आपण खचून न जाता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. ग्राहकांशिवाय व्यापार होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्याला सर्वप्रथम व्यावसायिकांविषयी विश्वासार्हता वाटली पाहिजे. विश्वासा शिवाय कोणत्याही … Read more

जैन समाज के प्रमुख महिला प्रतिनिधियों की विशेष बैठक संपन्न

परिवर्तन चातुर्मास 2025 महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत, आज आदिनाथ जैन स्थानक में एक विशेष महिला मीटिंग का आयोजन किया गया। इस बैठक में पुणे शहर की विभिन्न संस्थाओं में प्रमुख पदों पर कार्यरत जैन समाज की अग्रणी महिलाओं को आमंत्रित किया गया था। चातुर्मास समिति की स्वागताध्यक्ष राजश्री पारख, … Read more

चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले

कात्रजमधील घटना : ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “या भागात खूप चोर्‍या झाल्या आहेत,” अशी बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला पिशवीत दागिने काढून ठेवण्यास सांगितले आणि नजर चुकवून ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या ७५ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना … Read more

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

कर्जाचे हप्ते न भरल्याने जप्त केलेली कार देण्याच्या आमिषाने फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कर्जाचे हप्ते न भरल्याने श्रीराम फायनान्स कंपनीने जप्त केलेली कार मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका एजंटाने चक्क पोलीस हवालदाराची ४ लाख रुपयांची फसवणूक केली. फुरसुंगी येथे राहणाऱ्या पोलीस हवालदाराने याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रथमेश … Read more

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

तीन गुन्हे निरीक्षकांना बढती : शहरातील ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दि. २४ जुन २०२५ : वाहतूक शाखेबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. टोइंग वाहनांवरील कर्मचार्‍यांच्या मनमानीविषयीही वाहनचालकांकडून असंख्य तक्रारी करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे. तसेच, तीन … Read more

ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के हाथों सौंपा गया कार्यभार महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : महाराष्ट्र के उद्योग, व्यापार और कृषि क्षेत्र के शीर्ष संगठन “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री एंड एग्रीकल्चर” के अध्यक्ष पद पर ललित गांधी को लगातार चौथी बार निर्विरोध रूप से पुनः नियुक्त किया गया है। केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री … Read more