आवृत्ती , पुणे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तरुणीची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे वाढते प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सुरुवातीला थोडीशी रक्कम परत देत, नंतर कोणताही परतावा न देता एका तरुणीची १७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत, शिवाजीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. … Read more

मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअपद्वारे पसरविला जात असल्याचे आढळून येत आहे. असे निवडणूक प्रक्रियेविषयक चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिला आहे. मतदान यादीत नाव नसल्यास … Read more

मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी- डॉ. सुहास दिवसे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार … Read more

स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुक २०२४ च्या कामकाजाच्या अनुषंगाने गणेश कला क्रीडा रंगमंच (Ganesh Kala Krida Manch) स्वारगेट येथून मतदान प्रक्रियेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पी.एम.पी.एम.एल बसेसच्या वाहनतळाकरीता जागा उपलब्ध व्हावी, तसेच पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता १९ व २० नोव्हेंबर २०२४ रोजी स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात येत आहे. … Read more

बेजुबान पशु-पक्षियों के प्रति दया ही इंसान की सच्ची इंसानियत है – मुनि अतुलकुमारजी

चातुर्मासिक मंगल विहार एवं गौशाला अवलोकन कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता केलवा : शासन मुनि श्री रविंद्रकुमारजी एवं मुनि श्री अतुलकुमारजी का चातुर्मासिक मंगल विहार केलवा से खटामला होते हुए बिनोल में रोशन बाफना के फार्म हाउस पर संपन्न हुआ। इस दौरान मार्ग में मुनिद्वय ने श्री नवल श्याम कृष्ण गौशाला धोली मंगरी का अवलोकन किया। … Read more

दोघा गुंडांकडून काळेपडळ पोलिसांनी २ गावठी पिस्तुलं, ४ काडतुसे जप्त

साठेनगरमधील तरवडे वस्तीत दहशत माजविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरातील साठेनगर येथील तरवडे वस्तीत दहशत माजविण्यासाठी पिस्तुलं बाळगणाऱ्या दोघा सराईत गुंडांकडून काळेपडळ पोलिसांनी २ गावठी पिस्तुलं व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेल्यांची नावे रितेश बाबासाहेब कसबे (रा. तरवडे वस्ती, साठेनगर, हडपसर) आणि राहुल संजय चौधरी (रा. साठेनगर, हडपसर) अशी … Read more

अ‌ट्टल चोरट्यास २४ तासाच्या आत केले जेरबंद

बार्शी शहर गुन्हे शाखेची कामगिरी : चार लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर गुन्हे प्रकटीककरण शाखेने घरफोडी करणाऱ्या अ‌ट्टल चोरट्यास २४ तासाच्या आत जेरबंद करून चोरीस गेलेला ४,२९, २१०/- रूपये किमंतीचा मुददेमाल हस्तगतकरण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रविण शिवशंकर थळकरी (रा. बुरुड गल्ली बार्शी ता. बार्शी ) यांच्या … Read more

चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी लांबविली

शांतीसाठी दान देण्याचा बहाणा करून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मावशीच्या आत्म्याच्या शांतीसाठी २ हजार रुपये दान करायचे आहेत. आपल्याला सुतक असल्यामुळे मंदिरात जाऊ शकत नाही, असे सांगून भामट्यांनी ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची सोनसाखळी फसवून लांबवली. याबाबत कोंढवा येथील एका ७१ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा … Read more

वडगावशेरी पुणे में ट्रायटॉन रेसिडेंन्सी प्रोजेक्ट का शुभारंभ !

प.पू. मेवाड प्रवर्तनी डॉ. चंदनाजी म.सा. इनका चातुर्मास पश्चात प्रथम विहार महाराष्ट्र जैन वार्ता यह एक इस एरीया का लक्झरियस प्रोजेक्ट माना जाएगा। काफी सारी एमेनीटीज द्वारा सुसज्य २ बि.एच.के, २.५ बि.एच.के, ३ बि.एच. के, अपार्टमेंन्टस् का यह ट्रायटॉन रेसिडेन्सी का प्रोजेक्ट हैं। यहा से कनेक्टीव्हीटी बहुतही अच्छी है। इस समय वडगांशेरी श्री संघ के … Read more

डिजिटल मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष पदी हर्षद लोहार

व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य कार्यकारणी, जिल्हाअध्यक्ष यांची लवकरच निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बार्शीच्या हर्षद लोहार यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर व राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी दिली. डिजिटल मीडिया विंगच्या पत्रकारांना अधिकृत मान्यता, शासनाच्या विविध सोयी व सवलती मिळाव्यात … Read more