कारगिल युद्धातील शूरवीरांना ‘सूर्यदत्त’मध्ये मानवंदना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘शहीदो की शहादत’ या विशेष कार्यक्रमातून कारगिल युद्धातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. कला, विज्ञान, वाणिज्य व एमसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवसाबाबत जाणून घेतले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया … Read more