गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाखाचा गंडा
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने कोंढवा परिसरातील नागरिकाची ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून विश्वास संपादन केला. मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले पण … Read more