आवृत्ती , पुणे

हॉटेल बुकिंगचे टास्क देऊन २७ लाखाची फसवणूक

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल बुकिंगचे टास्क देऊन२७ लाखाची फसवणूक केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ६३ वर्षीय नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याने पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३० जून १३ जुलै या काळात घडली आहे. ऑनलाईन … Read more

गुंतवणूकीचे आमिष दाखवून महिलेची १२ लाखाची फसवणूक

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइलद्वारे संपर्क करून गुंतवणुकीस भरीस पाडून महिलेची १२ लाखाची फसवणूक केल्याची घटना पाषाण सुस रोडवरील भागात घडली आहे. अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना एका कार्ड मधे पैसे भरण्यास सांगुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवुन देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांना त्यांचे बँक खात्यात १२,५२,०००/- … Read more

सदनिका फोडून दागिन्यांची चोरी

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सॅलेसबरी पार्क, गुलटेकडी येथील वेस्ट व्हयु हौसिंग सोसायटी, बी बिल्डींग प्लॅट नं.११, हि सदनिका फोडून चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १ ते ५ जुलै दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी फ्लॅट ला … Read more

पोलीस असल्याचे भासवून 10 लाखास फसवले

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई क्राईम ब्रँच ऑफीसर बोलत आहे असे खोटे सांगुन एका तरुणाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरवळ (जि.सातारा) येथील तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने माहिती तंत्रज्ञान कायद्यन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मोबाईल धारक … Read more

रसायन शास्त्र प्रात्यक्षिक संदर्भातील पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आकुर्डी : प्रा. तेजश्री देवकुळे आणि पूनम मुळे यांनी लिहीलेले रसायन शास्त्रावरील पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. तेजश्री देवकुळे आणि प्रा. पूनम मुळे यांनी एकत्रितपणे पीसीआय पाठ्यक्रमानुसार औषधी रसायन शास्त्र प्रात्यक्षिक संदर्भातील पुस्तकाचे लिखाण केले. हे पुस्तक प्रितम प्रकाशन, जळगाव यांच्या तर्फे … Read more

दुचाकी चालकास चिरडणाऱ्या कंन्टेनर चालकास केली अटक

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंधाऱ्या रात्री दुचाकी चालकाला चिरडणाऱ्या कंन्टेनर चालकाचा शिताफीने शोध घेऊन येरवडा पोलीस तपास पथकाने त्याला अटक केली आहे. दि. २० जुलै रोजी कल्याणी नगर जंक्शन, पुणे नगर रोड येरवडा पुणे येथे एका दुचाकी वरुन जाणाऱ्या दोघांना एका भरधाव वेगाने येणारे कंन्टेनर चालकाने पाठी मागुन धडक दिलेली होती. … Read more

कर्वेनगर मधील चोर अटकेत; ३० सायकली जप्त

वारजे पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या विविध भागातील सायकल चोरी झाल्याची घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. दरम्यान, सायकली चोरी करणाऱ्या दोन जणांना वारजे पोलिसांनी कर्वेनगर मधून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ३० सायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून या दोन चोरट्यांनी रस्त्यावरून आणि निवासी भागातून मौजमजेसाठी या … Read more

सकल जैन संघ पुणे द्वारा आपत्तिग्रस्तों के लिए मदत कार्य

एकतानगर सह अन्य जगह पर ११०० भोजन पॅकेट पहुचाए महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सकल जैन संघ पुणे द्वारा एकता नगर, वारजे, शिवाजी नगर एवं अन्य जगह पर भोजन के पेकेट पहुंचाए गए। श्री जैन युवक महासंघ एवं श्री गुलटेकडी जैन संघ के द्वारा बनाए गए लगभग १ हजार १०० भोजन के पैकेट तैयार कर … Read more

आचार्य प. पू. आनंदऋषिजी म. सा. की १२५ वी जन्मजयंति उत्साह से सम्पन्न

मोटिवेशनल गुरु चकोर गांधी ने ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ इस सब्जेक्ट पर किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महावीर प्रतिष्ठान, सैलिसबरी पार्क में श्री वर्धमान श्‍वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, साधना सदन संघ में महाराष्ट्र गौरव प. पू. गौतममुनीजी म. सा. और प. पू. चेतनजी म. सा. का चातुर्मास धर्मआराधना बडे धूमधामसे … Read more

आत्म्याचे पूर्णत्व म्हणजे आनंद : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या आनंदाला कोणीही कमी करू शकत नाही. कारण ते आत्म्याचे पूर्णत्व आहे. पूर्णत्व कमी अधिक होत नाही. त्यामुळे घृणा, ईर्षा या गोष्टी कमी जास्त होऊ शकतात परंतु आनंद अक्षय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत … Read more